Pune: वैद्यकीय निष्काळजीपणा सिद्ध न झाल्याने ९० लाख रुपयांच्या भरपाईची तक्रार फेटाळली; राज्य ग्राहक आयोगाचा आदेश

Maharashtra Consumer Commission Rejects ₹90 Lakh Compensation Claim: वैद्यकीय निष्काळजीपणा सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा नसल्याचे नमूद करत राज्य ग्राहक आयोगाने ९० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची तक्रार फेटाळली.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: गर्भपातानंतर गर्भाशयात राहिलेले गर्भाचे अंश काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करताना महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या पतीने रुग्णालय व डॉक्टरांविरोधात वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दल मागितलेली ९० लाख रुपये नुकसान भरपाई तक्रार महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाने फेटाळून लावली. तक्रारदार पतीने रुग्णालय व डॉक्टरांचा वैद्यकीय निष्काळजीपणा सिद्ध करण्यासाठी कोणताही सबळ पुरावा दाखल केला नाही, असा निष्कर्ष आयोगाने काढला आणि यापूर्वी जिल्हा ग्राहक आयोगाने दिलेला निर्णय कायम केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com