TET Exam : टीईटी परीक्षा २१ जूनला होणार

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २१ जून रोजी घेण्यात येणार आहे.
TET exam

TET exam

Sakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवारपासून (ता. २७) सुरू होत आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com