MAHATET Exam : आता महाटीईटी परीक्षा होणार २८ जूनला

नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देश पातळीवर ‘नीट’ परीक्षा २१ जून रोजी घेण्यात येणार आहे.
TET exam

TET exam

Sakal
Updated on

पुणे - नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देश पातळीवर ‘नीट’ परीक्षा २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पूर्वनियोजित ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६’ (महाटीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा परिषदेच्या सुधारित वेळापत्रकानुसार राज्यात ही परीक्षा २८ जून रोजी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com