

Mahatma Phule Jan Arogya Yojana
sakal
पुणे : राज्यातील प्रत्येक गरजू नागरिकाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणारी ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना’ आणखी प्रभावी झाली असून, त्याद्वारे आता नागरिकांना २३९९ प्रकारच्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया होतील.