Mahatma Phule: फुले वाडा स्मारकाला गती कधी; भूसंपादनाचे धोरण अडकले, महापालिकेला येईना खर्चाचा अंदाज

Phule Memorial Expansion Project Stalled: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारक विस्तार प्रकल्प पुणे महापालिकेत भूसंपादन व खर्चाच्या अनिश्चिततेमुळे रखडला आहे. घोषणांनंतरही प्रत्यक्ष काम थांबले असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Mahatma Phule

Mahatma Phule

sakal

Updated on

पुणे : समाजक्रांतीची ज्योत प्रज्वलित करणारे महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक विस्तार प्रकल्पाबाबत मोठमोठ्या घोषणा आणि मंजुरीचा गाजावाजा होत असताना प्रत्यक्षात मात्र प्रकल्प ठप्पच असल्याचे वास्तव उघड झाले आहे. भूसंपादनाचे धोरण मुख्यसभेत मंजुरीअभावी अडकून पडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com