Mahavitaran: पुण्यात ‘महावितरण’ची मोठी फेररचना; ग्राहकसेवा सुधारण्यासाठी आठ नवीन उपविभागांची स्थापना
Pune Mahavitaran restructures service subdivisions: पुण्यात महावितरणने ग्राहकसेवा उपविभाग आणि शाखा कार्यालयांची फेररचना केली आहे. आठ नवीन उपविभागांची निर्मिती करून शहरातील ग्राहकांना अधिक कार्यक्षम सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे : ‘महावितरण’ने थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना केली आहे. त्याची पुणे शहरात सोमवारपासून सुरुवात झाल्यामुळे शहरात नव्याने आठ उपविभागांची निर्मिती केली आहे.