Mahavitaran News : थकबाकी वसुली मोहिमेला वेग द्या; महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश

Electricity Bill Recovery : पुणे, कोल्हापूर आणि बारामतीमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून सक्षमीकरण, सुधारणा आणि बिल वसुलीला गती देण्यात येणार आहे.
Mahavitaran
Mahavitaran Sakal
Updated on

पुणे : ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्याच्या उपाययोजनांमध्ये कोणतीही हयगय करू नका. पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक वसाहतींसह सर्व भागात वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे वारंवार वीज खंडित होणाऱ्या प्रकारांची गंभीर दखल घेण्यात येत आहे. वाढती थकबाकी कमी करण्यासाठी वीज बिलांच्या वसुलीला आणखी वेग द्यावा, अशा सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com