वडगाव शेरी - चंदननगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीला लागलेल्या आगीत जळालेल्या 90 घरांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी सरकार म्हणून मदत करणार असून महायुतीचे सरकार बाधितांच्या पाठीशी भक्कमपणे राहणार आहे. असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला.