Pune News : हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रातील समस्याांबाबत आढावा बैठक; आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा
Mahesh Landge : हिंजवडी आयटी पार्कमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीबाबत सोमवारी मुंबईत आढावा बैठक होणार आहे. आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांकडे ही बैठक मागवली.
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीबाबत मुंबईत सोमवारी (ता.३०) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांनी बैठक बोलावली असून त्यामध्ये समस्यांचा आढावा घेतला जाणार आहेत.