Tanishka
sakal
पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आणि सामाजिक बदलांसाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘सकाळ- तनिष्का’ व्यासपीठातर्फे पुण्यात खास महिलांसाठी विविध कार्यक्रमांनी सजलेला तीन दिवसीय ‘महिला दिन २०२६’ महोत्सव होणार आहे. कर्वेनगर येथील डीपी रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे हा महोत्सव ६ ते ८ मार्चदरम्यान रंगणार आहे.