
Pune Ganesh Mandal Rath
esakal
पुणे : मानाची गणपती मंडळे आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मिरवणुकीनंतर भाविकांसाठी खास आकर्षण ठरतात अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, हुतात्मा बाबू गेनू मंडळ आणि जिलब्या मारुती मंडळ यांचे भव्य आणि रंगीबेरंगी रथ.