Baramati News : माझी वसुंधरा अभियानांतर्गत बारामती नगरपरिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक....

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्त्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती.
Baramati Municipal Council

Baramati Municipal Council

sakal

Updated on

बारामती - राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत बारामती नगरपरिषदेने 40 हजार ते 1 लाख लोकसंख्या गटामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या मध्ये बारामती नगरपरिषदेला राज्य शासनाकडून पाच कोटींचे पारितोषिक मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com