ST Bus Accident : ओझर-पिंपळगाव महामार्गावर टळली मोठी दुर्घटना; टायर फुटून बस डिव्हायडरवर आदळली

ओझर-पिंपळगाव महामार्गावर शिरपूर डेपोच्या बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात.
ST Bus Accident

ST Bus Accident

sakal

Updated on: 

ओझर - ओझर-पिंपळगाव महामार्गावर शिरपूर डेपोच्या बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात घडला. एचएएल कंपनीसमोरील उड्डाणपुलावर घडलेल्या या अपघातात बस नियंत्रणाबाहेर जाऊन डिव्हायडरवर आदळली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून, या दुर्घटनेत ४ ते ५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com