Deenanath Mangeshkar Hospital Case
esakal
पुणे - गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाबाबत पुण्याच्या सहधर्मादाय आयुक्तांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ११ विश्वस्तांविरुद्ध फौजदारी कारवाई (अभियोग) करण्याची शिफारस करत शिवाजीनगर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला आहे.