Ringroad Project : रिंगरोड प्रकल्पात मोठा गोंधळ उघड

पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पात गंभीर त्रुटी असल्याचे आले समोर.
Ringroad

Ringroad

sakal

Updated on

पुणे - शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पात गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले आहे. रिंगरोडच्या मार्गात १६ ठिकाणी बदल केल्याचे नकाशे अंतिम केले नसून ते संकेतस्थळावरही प्रसिद्ध केले नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com