Ganja Seized : थेऊर परिसरात ५३ किलो गांजासह आरोपीला अटक

गुन्हे शाखेच्या पथकाने अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करत थेऊर परिसरातून एका आरोपीला अटक केली.
ganja seized

ganja seized

sakal

Updated on

पुणे - गुन्हे शाखेच्या पथकाने अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करत थेऊर परिसरातून एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून ५३ किलो ग्रॅम गांजा, आलिशान मोटार आणि मोबाईल असा सुमारे ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com