ANTF Destroys 3 MD Factories in Bengaluru
sakal
पुणे - अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ) महाराष्ट्राने कर्नाटकातील बंगळूरमध्ये धडक कारवाई करत एमडी ड्रग्ज तयार करणारे तीन कारखाने उद्ध्वस्त केले. या कारवाईत ५५ कोटी ८९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.