Ghodegaon News : विनयभंगाच्या खोट्या गुन्हा प्रकरणी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांना मोठा दिलासा; फौजदारी कार्यवाही केली समाप्त

आदिवासी आश्रमशाळा, सोनवळे येथील एका महिला शिक्षिकेने प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप करत गुन्हा दाखल केला होता.
court

court

sakal

Updated on

घोडेगाव - घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या विनयभंग, शिवीगाळ व धमकीच्या आरोपांप्रकरणी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, जुन्नर यांनी पोलिसांनी सादर केलेला ‘बी समरी’ अहवाल मंजूर केला असून संबंधित फौजदारी कार्यवाही समाप्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com