Pune News: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!उच्च जोखीम गर्भवतींसाठी ‘ॲनॉमली स्कॅन’ अनिवार्य; बालमृत्यू रोखण्यासाठी रुग्णालयांना आदेश!

How anomaly scan helps reduce neonatal and infant deaths: उच्च जोखीम गर्भवतींसाठी 'ॲनॉमली स्कॅन' अनिवार्य; बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Major Push to Curb Infant Deaths: Anomaly Scan Now Mandatory in State

Major Push to Curb Infant Deaths: Anomaly Scan Now Mandatory in State

Sakal

Updated on

पुणे: जन्मजात विकृतींमुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने उच्च जोखीम गर्भवतींसाठी ‘ॲनॉमली स्कॅन’ तपासणी अनिवार्य केली आहे. शासकीय व खासगी रुग्णालये, तसेच सोनोग्राफी केंद्रांना याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले असून, वेळीच निदान करून आवश्यक वैद्यकीय उपाययोजना करण्याचा उद्देश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com