Maternal Mortality Rate
sakal
पुणे - शहरात गेल्या तीन वर्षांमध्ये माता मृत्यूच्या संख्येत ३९ टक्के घट झाली असून, हा दर प्रति लाख ११ पर्यंत खाली आला आहे. संस्थात्मक प्रसूतींमधील वाढ आणि अतिजोखमीच्या गर्भवतींच्या वेळेवर निदानामुळे हा सकारात्मक बदल घडल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.