Theur Theft : महिला पोलिसाच्या घरांतच चोरट्यांनी केली हातसफाई; रोख रकमेसह ९ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने केले लंपास

चोरट्यांनी महिला पोलिसाच्या घरात चोरी करून घरातील ५.८ तोळे सोन्याचे दागिने, रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
Theft
Theftesakal
Updated on

- सुनील जगताप

थेऊर - चोरट्यांनी महिला पोलिसाच्या घरात चोरी करून घरातील ५.८ तोळे सोन्याचे दागिने, रोकड चोरून नेल्याची घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील कांबळे वस्ती परिसरात बुधवार (११ मार्च) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com