Crime News: माळेगाव पोलिसांची अवैध दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; दोन जण अटक, ४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर माळेगाव पोलिसांचा धडक छापा; दोन संशयित अटकेत, ४ लाखांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त
Illegal liquor crackdown in Malegaon, Baramati; two arrested and property worth ₹4.46 lakh seized.

Illegal liquor crackdown in Malegaon, Baramati; two arrested and property worth ₹4.46 lakh seized.

Sakal

Updated on

माळेगाव : अवैध दारू वाहतुकीविरोधात कारवाई करत माळेगाव (ता.बारामती) पोलिसांनी संशयित दोन जणांना आज अटक केली. या कारवाईत पोलिसांनी देशी दारूसह दोन वाहने व अन्य साहित्य असा सुमारे ४ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com