

The membership of Malegaon Budruk Nagar Panchayat councillor Reshma Shakil Sayyad has been cancelled after her caste certificate was declared invalid by the scrutiny committee, following an order by the Pune District Collector.
Sakal
माळेगाव : माळेगाव बुद्रुक (ता.बारामती) नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक ३ मधील नगरसेविका सय्यद रेशमा शकील यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत आदेश जारी केला असून, त्यामुळे संबंधित जागा रिक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.