Baramati News: माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्लेसमेंटमध्ये दमदार कामगिरी; २३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

माळेगाव (ता. बारामती) येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील २३८ विद्यार्थ्यांची ८५ राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली असून विद्यार्थ्यांना वार्षिक ₹२.५ लाख ते ₹९ लाखांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे.
Malegaon Engineering College Baramati records placement of 238 students in 85 national and multinational companies

Malegaon Engineering College Baramati records placement of 238 students in 85 national and multinational companies

Sakal

Updated on

माळेगाव : माळेगाव (ता.बारामती) अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्लेसमेंटमध्ये दमदार कामगिरी झाल्याची माहिती पुढे आली आहे. २३८ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय व नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. शैलेन्द्रकुमार मुकणे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com