

Police have stated that the accused is absconding, while the allegations remain under investigation and subject to judicial proceedings.
esakal
माळेगाव : युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात पणदरे (ता.बारामती ) येथील जिल्हा परिषद सदस्य मंगेश प्रताप जगताप या संशयत इसमाविरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. संबंधित संशयित आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी दिली.