Malegaon Sugar Factory: माळेगाव साखर कारखान्यात सीबीजी प्रकल्पाची तयारी; सभासदांना आर्थिक फायद्याची माहिती देण्यासाठी प्रकल्प पाहणी

Malegaon Sugar Factory Plans Major CBG Biogas Project: राज मॉडेलचा अभ्यास करून माळेगाव कारखान्याचा १५ टन क्षमतेचा सीबीजी प्रकल्प; केंद्र-राज्य अनुदानातून नवी आर्थिक उर्जा व प्रदूषण नियंत्रणाचा रोडमॅप
Malegaon Sugar Factory CBG Project Moves Ahead With Tender Process And Study Visit To Raj Processing In Khandala

Malegaon Sugar Factory CBG Project Moves Ahead With Tender Process And Study Visit To Raj Processing In Khandala

esakal

Updated on

-कल्याण पाचांगणे

माळेगाव ; माळेगाव (ता. बारामती ) सहकारी साखर कारखान्याला अर्थीक नवी ऊर्जा मिळावी, या उद्देशाने प्रशासनाने सीबीजी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे,  त्यानुसार  या प्रकल्प  उभारणीत अधिक सुसूत्रता येण्यासाठी व सभासदांना आर्थिक फायदा समजून सांगण्यासाठी आज  माळेगावच्या  अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुचनेनुसार बारामतीमधील आजीमाजी  संचालक व सभासदांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील राज प्रोसेसिंग प्रकल्पांना आज भेट दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com