
बारामती - माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचे बिगुल वाजल्यानंतर गुरुवारी (ता. 22) बारामतीत आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतांना अजित पवार यांनी प्रचाराचा प्रारंभ करतानाच अध्यक्ष कोण असेल हेच जाहीर करणार असल्याचे सांगून खळबळ माजवून दिली.