Baramati News: माळेगावात विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू; मदतीला धावलेल्या युवकाचाही दुर्दैवी अंत

Tragic Well Accident in Málēgāv: माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील एका विहिरीत घडलेल्या दुर्दैवी घटनेत वयोवृद्ध शेतकरी व त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Baramati News

Baramati News

sakal

Updated on

माळेगाव : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील एका विहिरीत घडलेल्या दुर्दैवी घटनेत वयोवृद्ध शेतकरी व त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com