

malthan shirur pune family assault after children dispute sc st atrocity act case prem bhaskar sonawane santosh gurav sachin gurav ravindra bhosale shirur police
Sakal
शिरूर : मुलांच्या झालेल्या वादावादीचे पर्यावसान पाच ते सातजणांच्या टोळक्याने एका कुटूंबाला मारहाण करण्यात झाले. मलठण (ता. शिरूर) येथे नऊ जुलैला झालेल्या या प्रकारानंतर शिरूर पोलिसांनी आज ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.