Pune Crime : प्रेमसंबंध लपवून दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक

लग्नाच्या अवघ्या काही तास आधी नवरदेवाच्या जुन्या प्रेमसंबंधांचा पर्दाफाश.
Crime

Crime

sakal

Updated on

पुणे - लग्नाच्या अवघ्या काही तास आधी नवरदेवाच्या जुन्या प्रेमसंबंधांचा पर्दाफाश झाल्याने तरुणीने लग्नास नकार दिला. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांनी साखरपुडा आणि लग्नाच्या तयारीसाठी सुमारे आठ लाख रुपयांचा खर्च करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवास अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com