Pune Crime : महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो समाजमाध्‍यमावर प्रसारित; आरोपीला अटक

पीडित महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो समाज माध्‍यमावर प्रसारित करणा-या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी दुस–या जिल्‍हयात शोध घेत त्‍याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या.
Crime
CrimeSakal
Updated on

पुणे - पीडित महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो समाज माध्‍यमावर प्रसारित करणा-या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी दुस–या जिल्‍हयात शोध घेत त्‍याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या. याबाबत पीडित महिलेने २ जुलै रोजी सहकारनगर पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली होती. विक्रम चंद्रकांत बुटीया (वय-३८, रा. मु.पो. जमखंडी, जि. बागलकोट, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे व तो व्‍यवसायाने चालक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com