नातीला अपशब्द वापरल्यामुळे मुलानेच केला बापाचा खून

a man killed his father for using abusive words against his daughter
a man killed his father for using abusive words against his daughter
Updated on

कोळवण(पुणे) : बापलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथे घडली आहे. वडिलांनी त्यांच्या नातीला अपशब्द वापरल्यामुळे मुलाने वडिलांना हातबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा जीव घेतला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी खून झाल्यानंतर आरोपीची आई शैलेजा मधुकर फाले यांनीच मुलाविरुद्ध फिर्याद दाखल केली. यावेळी वडिल मधुकर सदाशिव फाले (वय ६२) यांनी त्यांची नात चिन्मया हिला अपशब्द वापरले. याचा कारणावरून मुलगा जयंत मधुकर फाले यांने वडिलांना तुला आता जिवंत सोडणार नाही असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने डोके हातात पकडून हॉलच्या भिंतीवर जोरात आपटून जयंत फाले याने वडिलांचा खून केला.


महापालिकेच्या दाव्यावर "पाणी'; पावसाळ्याआधी गटारांची डागडुजी नाहीच

याप्रकरणी पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी ३०२ चा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ते करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com