Pune Murder Case : दारूसाठी पैसे न दिल्याने एकाचा खून, आरोपीला अटक
Police Investigation : लोणी काळभोर येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने वाद झाला. सिमेंट गट्टूने मारहाण करत खून केल्याची घटना घडली असून आरोपीला अटक झाली आहे.
पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एकाच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून खून केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.