Pune Crime : नांदण्यास नकार दिल्याने पत्नीचा गळा चिरून खून; आरोपी पतीला अटक

नांदण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना लोहगावमधील खांदवे नगर परिसरात घडली.
crime
crimesakal
Updated on

पुणे - नांदण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २७) दुपारी लोहगावमधील खांदवे नगर परिसरात घडली. खून करून पळून गेलेल्या आरोपी पतीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com