santosh chavan beating to vidyanand bapat
sakal
पुणे - गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना मारहाण, शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीस न्यायालयाने शनिवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.