Pune: मंचर येथे आवटे महाविद्यालयासमोरील ओढ्याला गटारीचे स्वरूप; दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे हाल

Drain Water Flowing Into Stream Near Avate College Raises Concern: मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयासमोरील नैसर्गिक ओढ्यात सांडपाणी सोडल्याने दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि प्रदूषण वाढले आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

मंचर: येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयासमोरून वाहणाऱ्या नैसर्गिक ओढ्याला गटारीचे स्वरूप आले असून परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे महाविद्यालयात ये-जा करणारे विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com