Manchar Bhairavnath Yatra: मंचर येथील श्री भैरवनाथ महाराज यात्रेत मानाचा हार घालण्याचा मान उद्योजक सोमनाथ थोरात यांना; १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची सर्वाधिक बोली

मंचर यात्रेत मानाच्या हारासाठी १४ जणांत चुरस; सोमनाथ थोरात यांना मान मिळताच फेटा बांधून सत्कार, सवाद्य मिरवणूक व कलगीतुऱ्याने उत्सवाला रंग
मंचर (ता.आंबेगाव) : श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त मानाचा हार घालण्याचा बहुमान मिळालेले उद्योजक सोमनाथ थोरात व अन्य

मंचर (ता.आंबेगाव) : श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त मानाचा हार घालण्याचा बहुमान मिळालेले उद्योजक सोमनाथ थोरात व अन्य

Sakal

Updated on

मंचर : मंचर, शेवाळवाडी व निघोटवाडी या गावांचे ग्रामदैवत असलेल्या कुलदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त मानाचा हार घालण्याचा बहुमान उद्योजक सोमनाथ दगडू थोरात यांना मिळाला. त्यांनी सर्वाधिक १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची बोली लावत हा मान पटकावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com