manchar police route march
sakal
मंचर - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंचर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मंचर पोलिस ठाण्याच्या वतीने बुधवारी (ता. २३) पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये सहा पोलिस अधिकारी, १३० पोलिस अंमलदार आणि ३४ होमगार्ड सहभागी झाले होते.