

Financial Strain: Manchar Municipal Council Faces ₹4.84 Crore Tax Arrears
मंचर : मंचर नगरपंचायतीच्या हद्दीतील मालमत्ता कर (घरपट्टी), पाणीपट्टी तसेच इतर करांची ४ कोटी ८४ लाख रुपये थकबाकी मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे थकबाकीदार नागरिकांनी तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा राजश्री गांजाळे व उपनगराध्यक्ष संदीप थोरात यांनी केले.