

Five-member committee formed to probe alleged financial irregularities and corruption in Manchar Nagar Panchayat; Pune District Collector Jitendra Dudi directs submission of the inquiry report within 30 days.
Sakal
मंचर : मंचर (ता.आंबेगाव)नगरपंचायतीचे तत्कालीन प्रशासक गोविंद जाधवयांच्या कार्यकाळातील कथित आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि पदाचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. समितीने ३० दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.