

Rajshri Ganjale Assumes Office as Nagaradhyaksha
Sakal
मंचर : मंचर नगरपंचायतीच्या प्रथम नवनिर्वाचित नगराध्याक्षा राजश्री दत्ता गांजाळे यांची गुरुवारी (ता.१) मंचर शहरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, फटाके आणि घोषणांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीनंतर त्यांनी मंचर नगरपंचायत कार्यालयात जाऊन नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला.