manchar nagar panchayat
sakal
मंचर - मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. तर अजिबात शर्यतीत नसणाऱ्या महिलांना अच्छे दिन आले आहेत. पण शर्यतीत असलेल्या अनेक पती राजांनी आपल्या पत्नीला नगराध्यक्ष पदाच्या आखाड्यात उतरवण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.