

Attractive Food Offers for Food Lovers at Mancgae
sakal
मंचर : सन २०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी बुधवार (ता. ३१) रोजी मंचर परिसरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी खवय्यांसाठी विविध आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच अपघात टाळता यावेत, यासाठी मंचर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.