Africa Organic Farming MoU: मंचरच्या सेंद्रिय शेती तज्ज्ञाची आफ्रिकेत भरारी; कंपाला इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीसोबत 5 वर्षांचा करार

भारतीय सेंद्रिय शेती तंत्रज्ञान आणि आफ्रिकेतील नैसर्गिक जैवभार यांचा संगम; कंपाला इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीसोबतच्या करारातून मृदा आरोग्य, अन्नसुरक्षा व रोजगारनिर्मितीस नवे दिशा
Indian organic farming technology reaches Africa: Rahul Padwal signs a five-year MoU with Kampala International University for sustainable agriculture and soil health

Indian organic farming technology reaches Africa: Rahul Padwal signs a five-year MoU with Kampala International University for sustainable agriculture and soil health

Sakal

Updated on

मंचर : आफ्रिका खंडातील वाढती लोकसंख्या, मातीच्या आरोग्याचा होत असलेला ऱ्हास आणि भविष्यातील अन्नसुरक्षेचे आव्हान लक्षात घेऊन भारतीय सेंद्रिय शेती तंत्रज्ञान आफ्रिकेपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने मंचर (ता. आंबेगाव) येथील सेंद्रिय शेती तज्ञ राहुल पडवळ यांनी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. युगांडातील कंपाला इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (KIU) आणि पुण्यातील श्रीराम ॲग्रो इंडस्ट्रीज यांच्यात सेंद्रिय खत निर्मिती तंत्रज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि शाश्वत शेतीसाठी पाच वर्षांचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com