Manchar Security Tight: बकरी ईद पार्श्वभूमीवर मंचर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त; २५० पोलिस व होमगार्डचे पथसंचलन

बकरी ईदपूर्वी मंचर शहरात २५० पोलिस व होमगार्डचा कडेकोट बंदोबस्त, पथसंचलनातून नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश
Security Enforcement: Massive Police Route March Conducted in Manchar Ahead of Bakri Eid

Security Enforcement: Massive Police Route March Conducted in Manchar Ahead of Bakri Eid

Sakal

Updated on

मंचर : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मंचर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, सहा पोलिस निरीक्षक, बारा सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह तब्बल २५० पोलिस कर्मचारी आणि होमगार्डचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com