Manchar Market Fire Risk: मंचरच्या तुळशीबाग मार्केटमध्ये धोकादायक वीज मीटर, गुंतागुंतीच्या वायरिंगमुळे आगीचा गंभीर धोका

तुळशीबाग मार्केटमध्ये जिन्याखाली बसवलेले १५-२० वीज मीटर, गुंतागुंतीचे वायरिंग; ठिणग्या, बिघाडांच्या घटनांमुळे शॉर्टसर्किट व मोठ्या आगीचा गंभीर धोका
A tangled network of electrical wiring and multiple power meters installed beneath a staircase at Tulshibaug Market in Manchar, raising concerns over fire and short-circuit risks.

A tangled network of electrical wiring and multiple power meters installed beneath a staircase at Tulshibaug Market in Manchar, raising concerns over fire and short-circuit risks.

Sakal

Updated on

मंचर : मंचर (ता .आंबेगाव) शहरातील अत्यंत गजबजलेल्या तुळशीबाग मार्केटमध्ये महावितरणची गुंतागुंतीची वायरिंग आणि इमारतीच्या जिन्याखाली बसविण्यात आलेले १५ ते २० वीज मीटर यामुळे आगीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी या ठिकाणी वीज मीटरमधून ठिणग्या उडण्याच्या तसेच बिघाड होण्याच्या घटना घडल्या असून, भविष्यात शॉर्टसर्किट झाल्यास संपूर्ण मार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com