National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेत मणीपूरच्या अथोकपम बीके सिंग यांनी २ तास २९ मिनिटे वेळेसह प्रथम क्रमांक पटकावला.
Athokpam BK Singh

Athokpam BK Singh

sakal

Updated on

बारामती - पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेत मणीपूरच्या अथोकपम बीके सिंग यांनी २ तास २९ मिनिटे वेळेसह प्रथम क्रमांक पटकावला. तामिळनाडूच्या जोएल संतोष सुंदरम यांनी द्वितीय, तर गुजरातच्या ध्रुव धिया यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com