

Leopard enters cattle shed, kills calf in Manjari Khurd.
esakal
मांजरी खुर्द : परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, शुक्रवारी मध्यरात्री माणिकनगर परिसरात गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व इतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.