

Manoj Jarange Patil
sakal
पुणे - नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी व नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या दाव्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील शुक्रवारी (ता. ३१) रोजी शिवाजीनगर न्यायालयात हजर झाले.