

manoj jarange patil
esakal
MPSC Candidate: पीएसआय, एसटीआय परीक्षा पुढे ढकलून परीक्षार्थींना एका वर्षाची मुदतवाढ द्यावी, या मागमीसाठी पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढावा, नाहीतर मोठ्या आंदोलनाची घोषणा करावी लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.